@Vimal Garodia तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद 🙏
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Wishing CG family success, happiness and prosperity this Holi and always!
HAPPY HOLI 🙂